जागतिक विज्ञान दिन विशेष : योगातील वैज्ञानिक आधारावर तज्ज्ञांची मांडणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी २८ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक विज्ञान दिना’चे औचित्य साधून सावेडी येथील योग विद्याधामच्या वतीने ‘योग व विज्ञान’ या विषयावर अभ्यासपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ता. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता योग भवन, सावेडी येथे होणार असल्याची माहिती संस्थेच्या कार्याध्यक्षा मीना देशपांडे यांनी दिली. या परिसंवादात योगशास्त्र,…

श्री आनंद पार्श्व गुरुकुलात ‘रुरल डेंटल हेल्थ अवेअरनेस’तर्फे मोफत दंत तपासणी शिबिर

अहिल्यानगर | प्रतिनिधी ( Helth )केडगाव येथील आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘रुरल डेंटल हेल्थ अवेअरनेस’ (Rural Dental Health Awareness) पथकाच्या वतीने मोफत दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ( Helth )या शिबिरात तज्ज्ञ दंतवैद्य डॉ. ओमकार भालसिंग, डॉ. शिल्पा, डॉ. प्रियंका झावरे, डॉ….

वाबळे दांपत्याच्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० नागरिकांची तपासणी, २०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप

अहिल्यानगर | जैनवार्ता गुलमोहर रोडवरील आम्रपाली गार्डन येथे माजी सैनिक मनसुख वाबळे आणि शालिनी वाबळे यांच्या वतीने आयोजित विनामूल्य महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यजागृतीच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा सुमारे ४०० नागरिकांनी लाभ घेतला असून, २०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिरात बालरोगतज्ज्ञ डॉ. रामदास बांगर, डॉ. राहुल पंडित, डॉ. अतुल…

आनंद पार्श्व गुरुकुल नेत्र तपासणी शिबिर संपन्न; १४० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

अहिल्यानगर | प्रतिनिधी श्री आनंद पार्श्व गुरुकुल येथे आनंद नवकार परिवार ट्रस्ट, महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषी म. सा. व संस्कार प्रेमी प. पू. आलोकऋषी म. सा. यांच्या आशीर्वादाने, तसेच डॉ. सुधा प्रकाश कांकरिया व साई सूर्या नेत्र सेवा यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थी…

डॉ. अभय बंग यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची सुवर्णसंधी : ‘जगावं कशासाठी व कसे?’ विषयावर ‘आरोग्यसदन’चा संवाद

अहमदनगर | प्रतिनिधी मानवी जीवनाला दिशा दाखवणारे आणि ग्रामीण आरोग्य सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या पद्मश्री डॉ. अभय बंग यांना प्रत्यक्ष ऐकण्याची दुर्मिळ संधी नगरकरांना उपलब्ध होत आहे. ‘जगावं कशासाठी व कसे?’ या विषयावर त्यांचा संवाद रविवारी ता. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत हॉटेल संजोग, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला…

सीसीएमपी रजिस्ट्रेशन प्रकरणी सरकारने तातडीने कारवाई करावी; शिवसेनेची मागणी एमएमसी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप

अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) कोर्सनंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून (एमएमसी) रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही एमएमसी जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या डॉक्टरांनी केला आहे. या संदर्भात डॉ. दिलीप दत्तात्रय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले असून तातडीने…

जायंट्स ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा; आयुर्वेद तज्ञांचा गौरव

अहिल्यानगर | प्रतिनिधी   जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि अजय मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या पुढाकारातून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. जायंट्स सप्ताहाच्या निमित्ताने हा उपक्रम पार पडला.   या कार्यक्रमात आयुर्वेद क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई…