इरादा पक्का, हौसला बुलंद आणि मेहनतीची तयारी असेल तर प्रत्येक ध्येय साध्य करता येते : सीए डॉ. अशोककुमारजी पगारिया
अहिल्यानगर | प्रतिनिधी आनंदधाम येथे दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या सकल जैन समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसंत आचार्य भगवंत प पू श्री आनंदऋषीजी म सा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदनऋषीजी म सा…
