इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाकपचे राज्यव्यापी आंदोलन; ९ मार्चला महाराष्ट्रभर निदर्शने
मुंबई | प्रतिनिधी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या बेकायदेशीर व साम्राज्यवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. केंद्रातील भाजपा सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताचे हित धोक्यात येत असल्याचा आरोप करत भाकपने या आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अॅड. सुभाष…
