मुख्य बातम्या

त्रिवेणी संगमातून अक्षय पुण्यप्राप्तीचा योग; आनंदधाम येथे वर्षीतप पारणा सोहळा

अहिल्यानगर | प्रतिनिधी वैशाख शुध्द तृतीया, म्हणजे अक्षय तृतीया जैन धर्मा प्रमाणे हिंदू धर्मातही या दिवसाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केले जाणारे सत्कार्य अनंत गुणा फलप्राप्ति देते. तसेच हा दिवस साडे तीन मुहुर्तां पैकी एक मुहुर्त आहे. जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या तपसाधनेमुळे अक्षय तृतीयेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मोक्षप्राप्तीसाठी…

दुसऱ्यांदा ‘खेलो इंडिया’साठी झेप; जामखेडच्या स्नेहल भोसलेची दमदार निवड

जामखेड | प्रतिनिधी जामखेड महाविद्यालयातील कु. स्नेहल विद्या दत्तात्रेय भोसले हिची पुन्हा एकदा ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी Khelo India University Games अंतर्गत जयपूर (राजस्थान) येथे पार पडलेल्या मल्लखांब स्पर्धेत स्नेहल भोसले हिने उत्कृष्ट कामगिरी करत Savitribai Phule Pune University संघाचे नेतृत्व केले होते….

La démo des jeux chez Oscar Spin Casino est-elle utile ?

La plateforme oscar spin casino se distingue par sa volonté d’offrir une expérience immersive et diversifiée aux joueurs. Parmi les caractéristiques qui attirent l’attention, la fonctionnalité de démo joue un rôle crucial, permettant aux utilisateurs d’expérimenter les jeux sans aucun risque financier. Cela soulève la question: la démo des jeux chez Oscar Spin Casino est-elle…

Jouer de manière responsable sur Betzino Casino : Ce qu’il faut savoir

Betzino Casino se présente comme une plateforme de jeux en ligne attrayante et conviviale. Cependant, il est essentiel de jouer de manière responsable afin d’assurer une expérience de jeu agréable et sécurisée. Pour en savoir plus sur les pratiques de jeu responsable, consultez https://casino-betzino.net/, où vous pourrez découvrir comment profiter au mieux de cette plateforme…

आगडगावात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आगडगाव (जि. अहिल्यानगर) | प्रतिनिधी समता फाउंडेशन, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे तसेच सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय, अहिल्यानगर आणि ग्रामपंचायत कार्यालय आगडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्रा. डॉ. सुरेश मुगुटमल तसेच सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला….

प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेम, नम्रता आणि सेवाभावाची शिकवण अंगीकारा – बिशप रेमसन व्हिक्टर मौदी गुरुवार निमित्त अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय. चर्चमध्ये प्रभुभोजन विधी भक्तीभावात संपन्न

अहिल्यानगर | प्रतिनिधी ख्रिस्ती श्रद्धेत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मौदी गुरुवार हा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसोबत घालवलेल्या शेवटच्या क्षणांची आठवण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्ताने प्रेम, सेवा आणि नम्रतेचा आदर्श घालून देत शिष्यांचे पाय धुऊन एकमेकांवर प्रेम करण्याचा संदेश दिला. तसेच, शिष्यांसोबत शेवटचे भोजन करून प्रभुभोजन विधीची स्थापना केली. या…