मुख्य बातम्या

Felixspin Casino est-il vivant ?

Felixspin Casino est une plateforme en ligne qui a suscité un grand intérêt parmi les amateurs de jeux d’argent. felix spin se distingue par une variété d’options de jeux et une interface conviviale, mais la question demeure : cette plateforme est-elle toujours active et fiable pour les utilisateurs ? Cet article examine les éléments clés…

साधु-संतांच्या सानिध्यात गुढीपाडवा; आनंदधाम येथे नववर्ष मंगलमय प्रारंभ

अहिल्यानगर | प्रतिनिधी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नववर्षाच्या स्वागताचा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराच्या प्रारंभाचा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वसंत ऋतूच्या आल्हाददायक वातावरणात नवचैतन्य आणि आनंदाचा दुग्ध-शर्करा योग अनुभवायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधु-संतांच्या…

Comment Wino Casino s’engage pour la sécurité des joueurs ?

Wino Casino, une plateforme de jeux en ligne reconnue, s’engage fermement à garantir la sécurité de ses joueurs. Grâce à ses mesures de protection avancées, comme le chiffrement des données et le respect des régulations, https://winocasino-fr.com assure une expérience de jeu sécurisée et fiable. Cet article explore les différentes initiatives mises en place par Wino…

आरोग्यसेवेची सामाजिक बांधिलकी; आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये युरॉलॉजिकल शिबिराचे आयोजन

अहिल्यानगर | प्रतिनिधी श्री आनंदऋषी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत रोग तपासणी शिबिरामध्ये इंडो युरॉलॉजिकल (मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय) तसेच स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले. आयोजक भगवानदास गुगळे (भातकुडगाव वाला) मंगला गुगळे, डॉ. पंकज गुगळे, महेश गुगळे, सोनल गुगळे, स्मिता गुगळे, अनुपमा भंडारी, रुखमनबाई बोरा, सिद्धार्थ गुगळे, रिया…

सामाजिक क्रांतीची नवी दिशा; जातमुक्तीचा निर्णय घेतलेल्या सौंदाळा ग्रामस्थांचा सत्कार

नेवासा | प्रतिनिधी जात सोडून माणूस म्हणून जगण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील ग्रामस्थांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. वारकरी संतांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र आणून आनंदी आणि समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नाच्या दिशेने सौंदाळा गावाने टाकलेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याने सरपंच शरद आरगडे…

भटक्यांच्या पंढरी’ मढीत श्रद्धेचा महासागर; आठ लाख भाविकांनी घेतले कानिफनाथ महाराजांचे दर्शन

पाथर्डी | नितीन गटाणी ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या मुहूर्तावर श्रद्धेचा महाकुंभ भरला. ‘कानिफनाथ महाराज की जय’, ‘अलख निरंजन’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सुमारे आठ लाख भाविकांनी श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथ महाराजांनी संजीवन समाधी…

पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

शिर्डी | विशेष प्रतिनिधी (राजेंद्र देवढे) पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. बदलत्या परिस्थितीत वास्तवाचे भान ठेवून पत्रकारांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे सुरू करण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिर्डी येथे…