आनंदधाममध्ये पू श्री विदिताजी म सा यांची 19 मे रोजी मोठी दीक्षा सोहळा
अहिल्यानगर | प्रतिनिधी राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी महाराज साब यांच्या पावन उर्जेने ओतप्रोत असलेल्या आनंदधाम येथे 13 मे रोजी श्रीमती विजयाजी प्रकाशचंदजी कोचर (वय 67) यांनी संसार मोहाचा त्याग करून जैन भागवती दीक्षा ग्रहण केली. ‘करेमि भंते’च्या पाठाद्वारे त्यांनी संयमी जीवनात प्रवेश केला असून आता त्यांचे साध्वी जीवन पू श्री विदिताजी म…
