इरादा पक्का, हौसला बुलंद आणि मेहनतीची तयारी असेल तर प्रत्येक ध्येय साध्य करता येते : सीए डॉ. अशोककुमारजी पगारिया

अहिल्यानगर | प्रतिनिधी आनंदधाम येथे दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या सकल जैन समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसंत आचार्य भगवंत प पू श्री आनंदऋषीजी म सा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदनऋषीजी म सा…

10 वी 12 वीतील गुणवंतांचा आनंदधाम येथे सत्कार; विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे आयोजन

अहिल्यानगर | प्रतिनिधी ज्ञान हे यशस्वी जीवनाचे मूलभूत अधिष्ठान मानले जाते. 19 व्या शतकातील दिव्य विभूती राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी म सा यांनी आपल्या आयुष्यात त्याग आणि संयमासोबतच ज्ञानप्राप्तीला विशेष महत्त्व दिले होते. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी ज्ञानयज्ञ अखंड प्रज्वलित ठेवला. त्याच पावन प्रेरणेतून आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पू श्री कुंदनऋषिजी म…

12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. डाटा सायन्स हा उत्कृष्ट करिअर पर्याय : डॉ. दीपक हर्डीकर

पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात पालक-विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात अहिल्यानगर | प्रतिनिधी  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात दि. २२ मे २०२६ रोजी विद्यार्थी व पालकांसाठी एकदिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बाबुर्डी घुमट परिसर तसेच अहिल्यानगर शहरातील विद्यार्थी व पालकांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमात विद्यापीठाच्या एज्युटेक फाउंडेशनचे CEO डॉ….

एस.एस.सी. परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा ९५.२९ टक्के निकाल; गुणवंत यादीत विद्यार्थिनींचे वर्चस्व

पाथर्डी (कासार पिंपळगाव)| प्रतिनिधी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यालयाचा निकाल ९५.२९ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीतील पहिल्या पाचही क्रमांकांवर विद्यार्थिनींनी बाजी मारली. या परीक्षेत राजळे अनुश्री साईनाथ हिने ९३ टक्के गुण मिळवत केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.  पवळे…

आकाशवाणी @ 90 निमित्त निबंध स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर | प्रतिनिधी देशभरात आकाशवाणीच्या स्थापनेला नव्वद वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “आकाशवाणी @ 90” हा विशेष उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि युवान, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध लेखन स्पर्धा रविवारी अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडली. जैन बोर्डिंग, अहिल्यानगर येथील युवान वसतिगृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील…

एलएलएममध्ये उज्ज्वल यश; ॲड. साक्षी जाधव यांची उल्लेखनीय कामगिरी

अहिल्यानगर | प्रतिनिधी  जिल्ह्यातील ॲड. साक्षी आदिनाथ जाधव यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी मुंबई येथील नॅशनल लॉ स्कूल (MNLU) मधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एलएलएम परीक्षा विशेष गुणवत्ता श्रेणीसह उत्तीर्ण होत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. विद्यापीठाचा भव्य पदवीदान समारंभ शनिवारी (ता. २८ मार्च) मुंबईतील रविंद्र…

महाज्योतीचा स्पष्ट खुलासा : एकही प्रशिक्षण बंद नाही; २०२६–२७ पासून काही अभ्यासक्रम ऑनलाईन

मुंबई | २४ फेब्रुवारी | गुरुदत्त वाकदेकर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही कार्यक्रम बंद किंवा ठप्प नसल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून काही अभ्यासक्रम २०२६–२७ या आर्थिक वर्षापासून ऑनलाईन स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची…

राजर्षी शाहू जन्मस्थळी ‘शाहू संग्रहालय’चे २१ फेब्रुवारीला लोकार्पण; स्वप्न साकार; १९ वर्षांच्या अथक पाठपुरावा

कोल्हापूर | २०.२ |प्रतिनिधी येथील कसबा बावडामधे असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी अखेर ऐतिहासिक ‘शाहू संग्रहालय’ साकार झाले असून, महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शनिवारी ता. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वाजता या संग्रहालयाचे लोकार्पण होणार आहे. याविषयी माहिती देताना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कसबा बावडा येथील…

(Education) शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख टाळा; पिंपरी चिंचवड मनपाचे मुख्याध्यापकांना आदेश

पिंपरी | प्रतिनिधी (Education) आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर (LC) जात नमूद करताना त्यापुढे धर्माचा उल्लेख केल्यास असा दाखला जात पडताळणीसाठी अवैध ठरण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. दाखल्यांवर केवळ ‘जमातीचा’ उल्लेख करावा आणि धर्माचा उल्लेख टाळावा, असे आदेश…

परदेशी शिक्षणाचे स्वप्न साकार करण्याची संधी; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू

अहिल्यानगर | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांनी ही माहिती दिली. अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी तसेच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता जागतिक स्तरावर…