साईदर्शनातून घेतली प्रेरणा; सूर्यकुमार आता ‘ऑस्ट्रेलिया मिशन’साठी सज्ज!

शिर्डी | जैनवार्ता भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलियातील आगामी मालिकेपूर्वी श्रद्धेचा आश्रय घेतला. २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्यकुमारने पत्नी दिविशा शेट्टीसह शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन साईसमाधीसमोर नतमस्तक होत देशाच्या यशासाठी प्रार्थना केली. “टीम इंडियाला विजय मिळो, तिरंगा पुन्हा उंच फडकावा,” अशा भावनेने सूर्यकुमारने…

फिरोदिया हायस्कूलच्या खेळाडूंचा जिल्हा क्रीडा स्पर्धेत धमाका; अनेक विद्यार्थी पुणे विभागीय निवडीस पात्र

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या खेळाडूंनी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करून पदकांची लयलूट केली. वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत विविध शाळांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यात फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य सादर करत जिल्ह्यात वर्चस्व…