नियमित आरोग्य तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात- डॉ. अशफाक पटेल पैगंबर जयंतीनिमित्त पटेल स्पेशालिटीचे आरोग्य शिबिर संपन्न

अहिल्यानगर | प्रतीनिधी धावपळीच्या जीवनात आरोग्य हेच खरे धन असून वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड यांसारख्या आजारांची वेळेत तपासणी न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. उपचाराबरोबरच समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. पैगंबरांच्या शिकवणीनुसार इतरांची सेवा करणे म्हणजेच खरे इबादत आहे. या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

अहिल्यानगर-पाथर्डी आणि बीड येथे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

    अहमदनगर | प्रतिनिधी   अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि बीड जिल्ह्याचा पश्चिम भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांना पूर आल्याने गावांत पाणी शिरले असून ग्रामस्थ पुरात अडकले आहेत. पाथर्डी तालुक्यातील जगसून तांडा येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आणि बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात…