आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांचा सत्कार
अहिल्यानगर | प्रतिनिधी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे यांची पदोन्नती होऊन कार्यक्रम अधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी केंद्रातील हंगामी निवेदकांनी त्यांचा सत्कार केला. आकाशवाणी कार्यालयात किरण डहाळे, अतुल सातपुते आणि आदिनाथ अन्नदाते यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन बटुळे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम अधिकारीपदावर कार्यरत असताना बटुळे श्रोत्यांसाठी नवनवीन आणि…
