अहिल्यानगर-पाथर्डी आणि बीड येथे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
अहमदनगर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि बीड जिल्ह्याचा पश्चिम भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांना पूर आल्याने गावांत पाणी शिरले असून ग्रामस्थ पुरात अडकले आहेत. पाथर्डी तालुक्यातील जगसून तांडा येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आणि बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात…
