राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका जाहीर; आजपासून आचारसंहिता लागू
१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल | राज्यात राजकीय हालचालींना वेग मुंबई | प्रतिनिधी राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, राज्यात आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सर्व निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नामांकन प्रक्रियेची…
