संवादातून समाज एकत्र येईल; ‘नब्ज़’ ईद विशेषांकाचे उत्साहात प्रकाशन
अहिल्यानगर | प्रतिनिधी समाजात संवाद वाढवून दुरावा कमी करण्याची गरज अधोरेखित करत ‘नब्ज़’ ईद विशेषांकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. ‘नब्ज़’चे महाराष्ट्रभर विविध ठिकाणी स्वयंस्फूर्तीने प्रकाशन होत असल्याने हा उपक्रम यशस्वी ठरत असल्याचे प्रतिपादन संपादिका मिनाज लाटकर यांनी केले. ता. २८ रोजी रहेमत सुलतान हॉल येथे सकल भारतीय समाज यांच्या वतीने आयोजित प्रकाशन समारंभात त्या बोलत…
