नैसर्गिक शेतीवर भर देणे काळाची गरज – कुलगुरू डॉ. विलास खर्चे

राहुरी कृषीविद्यापीठ | प्रतिनिधी हरित क्रांतीनंतर हायब्रीड बियाणे व रासायनिक खतांमुळे उत्पादन वाढले असले तरी जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज अधिक भासू लागली आहे. पुढील काळात जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणे अत्यावश्यक ठरणार असल्याचे मत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले. पुणे कृषि महाविद्यालयातील…