संविधान मूल्यांचा संदेश संत साहित्याच्या माध्यमातून; ओबीसीतील ४४ जाती एकत्र आणणाऱ्या संघटनेचा उपक्रम

अमरावती | जैनवार्ता अमरावती जिल्ह्यात वैचारिक चळवळींचे समन्वयित कार्य सातत्याने व्यापक होत. त्याचाच भाग म्हणून कर्मयोगी संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचे ‘संत साहित्यातील संविधान मूल्ये’ या विषयावरील संविधान प्रवचन नुकतेच पार पडले. या प्रवचनाचे आयोजन डॉ. श्रीराम कोल्हे आणि वासुदेव चौधरी यांच्या अभिनव सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आले. अलुतेदार–बलुतेदार प्रवर्गातील तब्बल…

History यादवकालीन नाण्यांवर पुण्यात व्याख्यान; डॉ. शैलेन भांडारे मार्गदर्शक

पुणे | जैनवार्ता ( History ) दख्खनच्या इतिहासाचे सूक्ष्म दर्शन घ्यायचे असेल तर यादवकालीन नाण्यांचा अभ्यास अत्यावश्यक ठरतो, असे प्रतिपादन करणारे ख्यातनाम नाणाशास्त्रज्ञ डॉ. शैलेन भांडारे यांचे विशेष व्याख्यान बुधवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे. ( History ) इतिहास विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दुपारी ३ ते ५…