साईदर्शनातून घेतली प्रेरणा; सूर्यकुमार आता ‘ऑस्ट्रेलिया मिशन’साठी सज्ज!
शिर्डी | जैनवार्ता भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलियातील आगामी मालिकेपूर्वी श्रद्धेचा आश्रय घेतला. २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्यकुमारने पत्नी दिविशा शेट्टीसह शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन साईसमाधीसमोर नतमस्तक होत देशाच्या यशासाठी प्रार्थना केली. “टीम इंडियाला विजय मिळो, तिरंगा पुन्हा उंच फडकावा,” अशा भावनेने सूर्यकुमारने…
