अहिल्यानगर जिल्ह्यात ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ मोहिमेची सुरूवात; लहान मुलांच्या मोबाईल व्यसनाविरुद्ध मोठे पाऊल
पालक व शिक्षकांमध्ये जनजागृती आवश्यक – सीईओ आनंद भंडारी अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर जिल्हा परिषद व ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांच्या मोबाईल अतिवापराविरुद्ध ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ या देशातील पहिल्या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. समाजात मोबाईलच्या अमर्याद वापरामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या चिंताजनक पातळीवर पोहोचल्या असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य…
