भारतात iPhone 17 सिरीज विक्रीसाठी उपलब्ध – पाहा संपूर्ण किंमती व ऑफर्स

नवी दिल्ली | २० सप्टेंबर २०२५ भारतातील iPhone प्रेमींसाठी खुश खबर आहे. Apple कंपनीची नवी iPhone 17 सिरीज १७ सप्टेंबर पासून अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबादसह देशभरातील Apple Premium Resellers, ऑनलाइन स्टोअर्स आणि अधिकृत रिटेल भागीदारांकडे या फोनची विक्री सुरू झाली आहे. कंपनीने यावेळी iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro…