कॅन्स वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचा ठसा; ‘My Sweet Paro’ला नामांकन
कान्स | २३.२ | प्रतिनिधी Cannes World Film Festival च्या जानेवारी २०२६ साठी जाहीर झालेल्या नामांकनांमध्ये भारताने उल्लेखनीय ठसा उमटवला आहे. Best Documentary Short या विभागात भारतीय दिग्दर्शक Suryoday Singh Mann यांच्या My Sweet Paro- Remembering a Matriarch या माहितीपटाला नामांकन मिळाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. जगभरातील विविध देशांतील चित्रपट…
