Ahilynagar job Alerts अहिल्यानगर MIDC मध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; विविध 226 पदासाठी तातडीची भरती

Ahilyanagar job alerts,MIDC,अहिल्यानगर,रोजगार

अहिल्यानगर | प्रतिनिधी

Ahilyanagar job alerts: येथील नवनागापूर MIDC परिसरातील नामांकित क्लासिक व्हील्स लिमिटे या ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक कंपनीमध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती सुरू आहे. अनुभवी तसेच नवीन (Freshers) उमेदवारांना या भरतीत संधी उपलब्ध आहे.


उपलब्ध पदे आणि पात्रता:

क्र.

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

लिंग

रिक्त जागा

1

GDC Machine Operator

SSC/HSC/Any ITI

पुरुष

30

2

CNC Machine Operator

SSC/HSC/Any ITI

पुरुष/स्त्री

40

3

Fettling Operator

SSC/HSC/Any ITI

पुरुष

25

4

GDC & Machine Shop Production Helper

SSC/HSC

पुरुष

15

5

Quality Inspector / Final Inspector

SSC/HSC/Any ITI / DME

पुरुष/स्त्री

20

6

Maintenance Technician (Electrical/Mechanical)

ITI/DME

पुरुष

15

7

Spry Painter

ITI/DME

पुरुष

20

8

Trainee Engineer (Electrical/Mechanical)

DME/BE/B-Tech

पुरुष

15

9

Die Maintenance Fitter

ITI

पुरुष

10

10

Tool Room Turner / Fitter

ITI

पुरुष

8

11

Press Machine Operator

SSC/HSC/Any ITI

पुरुष

28


 कामाचे स्वरूप:

  • GDC, CNC आणि मशिनिंग उपकरणांचे ऑपरेशन व देखभाल

  • उत्पादन, गुणवत्ता तपासणी आणि मेंटेनन्स कामकाज

  • सुरक्षा नियमांचे पालन व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस अनुसरण


 अनुभव:

0 ते 5 वर्षे (Alloy Wheel / Steel Rim / Automotive Component Industry मधील अनुभव असलेल्यांना प्राधान्य)


 वेतन व सुविधा:

  • कंपनीच्या नियमांनुसार / पात्रता व अनुभवावर आधारित वेतन

  • PF, ESI, बोनस, युनिफॉर्म आणि इतर लाभ


 मुलाखती व संपर्क:

ठिकाण: Klassic Wheels Ltd., A-3, MIDC, नवनागापूर, अहिल्यानगर, महाराष्ट्र
Walk-in Interview: दररोज (रविवार ते शनिवार), दुपारी 2.00 ते 4.00 वाजेपर्यंत
मोबाईल: 7038215861 / 7722639479
ईमेल: hrd@klassicwheels.com, hrklassic3@gmail.com

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *