केडगाव रेणुका माता मंदिरात घटस्थापना उत्साहात; शेतकऱ्यांसाठी देवीला साकडे

नवरात्रोत्सवाचा उत्साह : केडगाव रेणुका माता मंदिरात घटस्थापना भाविकांचे श्रद्धास्थान – रेणुका मातेला साकडे घालून शेतकऱ्यांच्या उन्नतीची प्रार्थना अहिल्यानगर (प्रतिनिधी): नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केडगाव येथील रेणुका माता देवी मंदिरात घटस्थापना व महाआरतीचा सोहळा अतिशय धार्मिक वातावरणात पार पडला. या वेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने, ढोल-ताशांच्या गजराने आणि फुलांच्या सजावटीने दुमदुमून गेला. हा सोहळा प्रवीण कोतकर…

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन

अहिल्यानगर | प्रतिनिधी   पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा लोककल्याणकारी आदर्श जीवनपट आणि राष्ट्रासाठी दिलेले योगदान युवकांना समजून घेता यावे आणि त्यातून युवकांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांच्या जयंती निमित्त गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यात महाविद्यालयीन निबंध, वक्तृत्व आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या वतीने युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी…

लाडकी बहीण योजनेचे मानधन सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य : जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ladki Bahin Yojana E-KYC:महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सुरुवातीपासूनच विरोधकांनी सडकून टीका केली होती. तरीही या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. यानंतर आता या योजनेची छाननी सरकारकडून सुरू झाली असून, लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. २६.३४ लाख लाभार्थींचे मानधन तात्पुरते रोखले महिला…

भारतात iPhone 17 सिरीज विक्रीसाठी उपलब्ध – पाहा संपूर्ण किंमती व ऑफर्स

नवी दिल्ली | २० सप्टेंबर २०२५ भारतातील iPhone प्रेमींसाठी खुश खबर आहे. Apple कंपनीची नवी iPhone 17 सिरीज १७ सप्टेंबर पासून अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबादसह देशभरातील Apple Premium Resellers, ऑनलाइन स्टोअर्स आणि अधिकृत रिटेल भागीदारांकडे या फोनची विक्री सुरू झाली आहे. कंपनीने यावेळी iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro…

जैन मंत्र, यंत्र आणि तंत्राद्वारे अरिहंत उपासना व आत्मसाधना सेमिनार

अहिल्यानगर | प्रतिनिधी महावीर मेरा पंथ आणि Jainmantras.com तर्फे दोन दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. आत्म साधक श्री सुरेंद्रकुमार राखेचा (सूरत)होणाऱ्या या सेमिनारचा उद्देश भक्तीद्वारे भौतिक आणि आत्मसमृद्धी साधणे हा आहे. हा सेमिनार “जैन मंत्र, यंत्र आणि तंत्राद्वारे अरिहंत उपासना आणि आत्म साधना” या विषयावर आधारित असून, यात सहभागी होणाऱ्यांना अध्यात्मिक साधनेसह जीवनात संतुलन…

नियमित आरोग्य तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात- डॉ. अशफाक पटेल पैगंबर जयंतीनिमित्त पटेल स्पेशालिटीचे आरोग्य शिबिर संपन्न

अहिल्यानगर | प्रतीनिधी धावपळीच्या जीवनात आरोग्य हेच खरे धन असून वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड यांसारख्या आजारांची वेळेत तपासणी न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. उपचाराबरोबरच समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. पैगंबरांच्या शिकवणीनुसार इतरांची सेवा करणे म्हणजेच खरे इबादत आहे. या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

अहिल्यानगर-पाथर्डी आणि बीड येथे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

    अहमदनगर | प्रतिनिधी   अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि बीड जिल्ह्याचा पश्चिम भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांना पूर आल्याने गावांत पाणी शिरले असून ग्रामस्थ पुरात अडकले आहेत. पाथर्डी तालुक्यातील जगसून तांडा येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आणि बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात…