मोफत उद्योजकता प्रशिक्षण; युवक-युवतींना व्यवसाय उभारणीची संधी

अहमदनगर | प्रतिनिधी जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण घटक व विशेष घटक योजनेअंतर्गत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध व्यावसायिक क्षेत्रांतील प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यात डाटा एन्ट्री…

जागतिक अंध दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; रुग्णांना राहण्याची व जेवणाची मोफत सोय

अहमदनगर | प्रतिनिधी जागतिक अंध दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू, काचबिंदू आणि तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नगरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष…

नवीन शैक्षणिक धोरणाचा स्विकार करुन शिक्षकांनी अपडेट व्हावे – संध्याताई गायकवाड; अहमदनगर एज्युकेशन सोसायटी गुणवंतांचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)  “इंटरनेटमुळे शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणे अत्यावश्यक आहे, कारण विद्यार्थी शिक्षकाकडे आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ…

शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेच संस्थेचा आत्मा- रामचंद्र दरे; जिल्हा मराठाचा दसरा महोत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर | प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. संस्थेच्या स्थापनेपासून सुरु असलेली ही परंपरा आजही तितक्याच जोशात टिकवली जात असून, सामाजिक परिवर्तन आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यात आले. संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतर्फे अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत रक्कम जमा करण्यात…

जिल्हा मराठा,दसरा महोत्सव,