प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म.सा. यांच्या 64 व्या दीक्षादिनानिमित्त आनंदधाम येथे गुणानुवाद सभेचे आयोजन
अहिल्यानगर | प्रतिनिधी राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी म सा यांच्या परिसस्पर्शाने पावन बनलेल्या आनंदधाम येथे अविरत जैन साधू-संतांच्या आगमनामुळे श्रावक-श्राविकांना सतत गुरु दर्शन व सत्संगाचा लाभ मिळत असतो. त्याचबरोबर आचार्य भगवंत यांचे ज्येष्ठ शिष्यरत्न व महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म सा यांच्या वास्तव्यामुळे श्रद्धाळू भक्तांना गुरु आशिर्वादाची विशेष प्राप्ती होत असल्याची भावना…
