दुसऱ्यांदा ‘खेलो इंडिया’साठी झेप; जामखेडच्या स्नेहल भोसलेची दमदार निवड

जामखेड | प्रतिनिधी जामखेड महाविद्यालयातील कु. स्नेहल विद्या दत्तात्रेय भोसले हिची पुन्हा एकदा ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी Khelo India University Games अंतर्गत जयपूर (राजस्थान) येथे पार पडलेल्या मल्लखांब स्पर्धेत स्नेहल भोसले हिने उत्कृष्ट कामगिरी करत Savitribai Phule Pune University संघाचे नेतृत्व केले होते….

लोणी येथे अस्मिता ॲथलेटिक्स लीग; जिल्ह्यातील मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे – आयोजकांचे आवाहन

अहिल्यानगर | जैनवार्ता लोणी येथे खेलो इंडिया उपक्रमांतर्गत मुलींसाठी अस्मिता ॲथलेटिक्स लीग स्पर्धेचा थरार रंगणार असून, जिल्ह्यातील संस्था व मुलींना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या खेलो इंडिया प्रकल्पांतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.या लीगचे मुख्य उद्दिष्ट महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणे,…