त्रिवेणी संगमातून अक्षय पुण्यप्राप्तीचा योग; आनंदधाम येथे वर्षीतप पारणा सोहळा

अहिल्यानगर | प्रतिनिधी वैशाख शुध्द तृतीया, म्हणजे अक्षय तृतीया जैन धर्मा प्रमाणे हिंदू धर्मातही या दिवसाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केले जाणारे सत्कार्य अनंत गुणा फलप्राप्ति देते. तसेच हा दिवस साडे तीन मुहुर्तां पैकी एक मुहुर्त आहे. जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या तपसाधनेमुळे अक्षय तृतीयेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मोक्षप्राप्तीसाठी…

गुंदोजमध्ये 733 वर्षे जुने रोहिणी माता मंदिर : गोडवाड परिसरातील आस्थेचे केंद्र

रोहिणी माता मंदिर पाली : पाली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर गोडवाड प्रदेशातील सिंहद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंदोज गावात 733 वर्षांपूर्वी स्थापन झालेले रोहिणी माता मंदिर आजही ग्रामस्थांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. या भव्य मंदिरात पाच मूर्ती आहेत — त्यापैकी प्रमुख रोहिणी माता, जगदंबा माता आणि अंबा माता यांच्या आहेत, तर दोन लहान मूर्ती ब्राह्मणी…