श्री आनंद पार्श्व गुरुकुलचे भव्य स्नेहसंमेलन १३ डिसेंबर रोजी; विद्यार्थ्यांच्या कलागुणांची उजळणी
अहिल्यानगर | प्रतिनिधी केडगाव येथील श्री आनंद पार्श्व गुरुकुलचे भव्य स्नेहसंमेलन शनिवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी २.०० वाजता केशर-गुलाब मंगल कार्यालय, आनंदधाम समोर येथे उत्साहात पार पडणार आहे. या शाळेच्या स्थापनेला अवघे चार वर्षे पूर्ण होत असताना, अल्पावधीतच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संस्कारवर्धक क्षेत्रात शाळेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शाळेची भव्य आणि सुसज्ज इमारत राष्ट्रसंत प….
