आगडगावात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आगडगाव (जि. अहिल्यानगर) | प्रतिनिधी समता फाउंडेशन, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे तसेच सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय, अहिल्यानगर आणि ग्रामपंचायत कार्यालय आगडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्रा. डॉ. सुरेश मुगुटमल तसेच सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला….

Diwali Celebration उत्कर्ष बालभवनला सेवाप्रीत फाउंडेशनकडून साऊंड सिस्टम भेट; ‘सामाजिक ऐक्याची दिवाळी’ साजरी

अहिल्यानगर | जैनवार्ता ( Diwali Celebration ) शिक्षण आणि सामाजिक जाणिवा दृढ करण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने दिवाळीच्या निमित्ताने स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनला साऊंड सिस्टमची भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना फराळ, चॉकलेट आणि शैक्षणिक साहित्य देत महिलांनी मुलांसोबत “सामाजिक ऐक्याची दिवाळी” आनंदात साजरी केली. मंगलगेट येथे प्रकल्प प्रमुख डॉ. सिमरन वधवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात…