शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेच संस्थेचा आत्मा- रामचंद्र दरे; जिल्हा मराठाचा दसरा महोत्सव उत्साहात साजरा
अहिल्यानगर | प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. संस्थेच्या स्थापनेपासून सुरु असलेली ही परंपरा आजही तितक्याच जोशात टिकवली जात असून, सामाजिक परिवर्तन आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यात आले. संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतर्फे अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकर्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत रक्कम जमा करण्यात…
