सीना नदीला स्वच्छतेचा नवा श्वास; प्रशासनाचा संयुक्त उपक्रम

अहिल्यानगर | प्रतिनिधी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-२०२६’ अंतर्गत बुधवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत सीना नदी स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बा. क. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यम प्रकल्प विभाग व प्राधिकरण कार्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. या मोहिमेत जलसंपदा विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता ओ….

माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेची दुहेरी कामगिरी; सलग दोन वर्षांत ११ कोटींचा राज्यस्तरीय गौरव

अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळाले आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात महानगरपालिकेला ५ कोटी रुपयांचे तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. यापूर्वी माझी वसुंधरा ४.० अभियानातही महानगरपालिकेला राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत ६ कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला होता….