Ahilynagar job Alerts अहिल्यानगर MIDC मध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; विविध 226 पदासाठी तातडीची भरती
अहिल्यानगर | प्रतिनिधी Ahilyanagar job alerts: येथील नवनागापूर MIDC परिसरातील नामांकित क्लासिक व्हील्स लिमिटे या ऑटोमोटिव्ह कंपोनंट उत्पादक कंपनीमध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती सुरू आहे. अनुभवी तसेच नवीन (Freshers) उमेदवारांना या भरतीत संधी उपलब्ध आहे. उपलब्ध पदे आणि पात्रता: क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता लिंग रिक्त जागा 1 GDC Machine Operator SSC/HSC/Any ITI पुरुष 30 2…
