Spirituality मोहटादेवी देवस्थान विश्वस्तांची बैठक संपन्न; विकास आराखड्याला गती, सुविधांमध्ये मोठी वाढ

पाथर्डी | प्रतिनिधी ( Spirituality )श्री मोहटादेवी देवस्थानच्या नव्याने नियुक्त दहा विश्वस्तांची पहिली परिचय बैठक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. देवस्थानच्या आगामी कामकाजाचे नियोजन, भाविकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. न्यायाधीश शेंडे यांनी देवस्थानच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन…