एलएलएममध्ये उज्ज्वल यश; ॲड. साक्षी जाधव यांची उल्लेखनीय कामगिरी
अहिल्यानगर | प्रतिनिधी जिल्ह्यातील ॲड. साक्षी आदिनाथ जाधव यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी मुंबई येथील नॅशनल लॉ स्कूल (MNLU) मधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एलएलएम परीक्षा विशेष गुणवत्ता श्रेणीसह उत्तीर्ण होत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. विद्यापीठाचा भव्य पदवीदान समारंभ शनिवारी (ता. २८ मार्च) मुंबईतील रविंद्र…
