आनंदधाम, अहिल्यानगर येथे प्रभु पार्श्वनाथ भगवान जन्म कल्याणक महोत्सवाला सुरुवात; पाच दिवसीय आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल
अहिल्यानगर | प्रतिनिधी जैन धर्मातील २४ तीर्थंकरांपैकी तेविसावे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवान हे ‘पुरुषादानीय’ म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या स्तोत्र-भजनांचे श्रवण व नामस्मरणाने संकट निवारण, मानसिक शांती आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी जैन समाजाची श्रद्धा. प्रभु पार्श्वनाथांचा जन्म कल्याणक महोत्सव रविवार, १४ डिसेंबर रोजी आनंदधाम, अहिल्यानगर येथे उत्साहात साजरा होणार असून त्यासाठी पाच दिवसीय धार्मिक…
