10 वी 12 वीतील गुणवंतांचा आनंदधाम येथे सत्कार; विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे आयोजन

अहिल्यानगर | प्रतिनिधी ज्ञान हे यशस्वी जीवनाचे मूलभूत अधिष्ठान मानले जाते. 19 व्या शतकातील दिव्य विभूती राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी म सा यांनी आपल्या आयुष्यात त्याग आणि संयमासोबतच ज्ञानप्राप्तीला विशेष महत्त्व दिले होते. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांनी ज्ञानयज्ञ अखंड प्रज्वलित ठेवला. त्याच पावन प्रेरणेतून आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पू श्री कुंदनऋषिजी म…