समता शिरोमणी उपाधीने प पू श्री कुंदनऋषिजी म.सा. यांचा गौरव; आनंदधाम येथे ६५वा दीक्षादिन महोत्सव उत्साहात
अहिल्यानगर | प्रतिनिधी राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी म सा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आनंदधाम येथे आचार्य भगवंतांचे ज्येष्ठ सुशिष्य, मौनसाधक महाश्रमण प पू श्री कुंदनऋषिजी म सा यांचा ६५वा दीक्षादिन महोत्सव चतुर्विध संघाच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांना “समता शिरोमणी” या उपाधीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरण, नवकार महामंत्र जाप…
