MDS Examination डॉ. पूर्वा भंडारी यांचे एमडीएस परीक्षेत उल्लेखनीय यश; रूट कॅनाल तज्ञ म्हणून प्रथम क्रमांक
पाथर्डी | जैनवार्ता ( MDS Examination ) श्री तिलोक जैन विद्यालयाच्या माजी प्राचार्य स्व. बन्सीलाल भंडारी यांची नात आणि प्राचार्य अजय भंडारी यांची सुकन्या डॉ. पूर्वा अजय भंडारी हिने लोणी येथील रूरल डेंटल कॉलेजमधून एम.डी.एस. (रूट कॅनाल तज्ञ) ही परीक्षा प्रथम श्रेणीत, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ.पूर्वा हिने यापूर्वी…
