12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बी.एस्सी. डाटा सायन्स हा उत्कृष्ट करिअर पर्याय : डॉ. दीपक हर्डीकर
पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात पालक-विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात अहिल्यानगर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात दि. २२ मे २०२६ रोजी विद्यार्थी व पालकांसाठी एकदिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बाबुर्डी घुमट परिसर तसेच अहिल्यानगर शहरातील विद्यार्थी व पालकांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमात विद्यापीठाच्या एज्युटेक फाउंडेशनचे CEO डॉ….
