विभागीय आयुक्तांचा निर्णय : शिक्षक बीएलओ कामापासून दूर

अहिल्यानगर : शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) या निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे वगळण्याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्त नाशिक यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने २४ जून २०२५ रोजी दिले होते .याच निवेदनानुसार विभागीय आयुक्तांनी २५ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक,धुळे,जळगाव,अहिल्यानगर व नंदुरबार या जिल्हाधिकारी यांना संबंधित शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती…

भारतात iPhone 17 सिरीज विक्रीसाठी उपलब्ध – पाहा संपूर्ण किंमती व ऑफर्स

नवी दिल्ली | २० सप्टेंबर २०२५ भारतातील iPhone प्रेमींसाठी खुश खबर आहे. Apple कंपनीची नवी iPhone 17 सिरीज १७ सप्टेंबर पासून अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबादसह देशभरातील Apple Premium Resellers, ऑनलाइन स्टोअर्स आणि अधिकृत रिटेल भागीदारांकडे या फोनची विक्री सुरू झाली आहे. कंपनीने यावेळी iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro…