महावीर जयंतीनिमित्त जीवदयेचा संदेश; पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करणारा उपक्रम

अहिल्यानगर | प्रतिनिधी भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पशु-पक्ष्यांप्रती करुणा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ लक्षात घेऊन भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरातील झाडांवर प्लास्टिकच्या भांड्यांद्वारे पाणी आणि धान्याची व्यवस्था करण्यात आली. भगवान महावीर यांच्या अहिंसेच्या व सर्व जीवांप्रती प्रेमाच्या विचारातून प्रेरणा घेऊन हा…

इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ भाकपचे राज्यव्यापी आंदोलन; ९ मार्चला महाराष्ट्रभर निदर्शने

मुंबई | प्रतिनिधी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या बेकायदेशीर व साम्राज्यवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. केंद्रातील भाजपा सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताचे हित धोक्यात येत असल्याचा आरोप करत भाकपने या आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुभाष…