jainwarta

आनंदनगर परिसरात रंगला भोंडल्याचा पारंपरिक उत्सव, शहरातील आनंदनगरात आदिशक्ती महिला मंडळाचा पुढाकार; कार्यक्रमातून महिला शक्तीचा जागर, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने भोंडलाचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील पारंपारिक संस्कृतीची ओळख जपण्यासाठी आणि महिलांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीने करण्यात आली. नटून-थटून पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गाणी, नृत्य, विनोदी खेळ, तसेच संवादाच्या…

‘जागेवर निवड संधी’ उपक्रम; तरुणांना मिळणार रोजगार १ ऑक्टोबर

अहिल्यानगर | प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर यांच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम बुधवार, ता. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा प्रशासनाच्या प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पार पडणार आहे. सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी दिलेल्या…

आमी संघटनेकडून पूरग्रस्तांना मदत; अवघ्या दोन तासांत 600 मदत कीटची उभारणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले आहेत तर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भीषण परिस्थितीत पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी नगर एम.आय.डी.सी. येथील आमी संघटनेचे उद्योजक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आमी संघटनेने किराणा किट्सची मदत रवाना…

शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीला घर घर लंगर सेवा; सिना नदीलगतच्या वसाहतींमध्ये नागरिकांना घरपोच जेवणाचे पाकीट वितरण

अहिल्यानगर | प्रतिनिधी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे सिना नदीला आलेल्या पूराने नदीलगतच्या अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. घरात संपूर्ण पाणी घुसल्याने नागरिकांची दैनंदिन घडी विस्कटली होती. स्वयंपाक करण्याची कोणतीही सोय नसल्याने नागरिक उपाशी राहण्याची वेळ आली. या गंभीर परिस्थितीत गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवा नागरिकांच्या मदतीला धावून आली. लंगर सेवेच्या सेवादारांनी संध्याकाळी…

सीएसआरडीचा पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी “कृषक संजीवनी” उपक्रम

मदतकार्य व समुपदेशनासाठी ‘डी-स्ट्रेस हेल्पलाईन’ कार्यान्वित – साहित्य संकलनाचे आवाहन   अहिल्यानगर | प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची छप्परे उडाली, धान्यसाठे वाहून गेले, जनावरांची जीवितहानी झाली, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य व दैनंदिन जगण्याच्या वस्तू पाण्याबरोबर वाहून गेल्या. या संकटात अन्नदाता शेतकरी बांधव अक्षरशः हतबल झाले…

निंबळकच्या मानाच्या देवीचा नवरात्रोत्सव: सोमवारी सोनियाताई गोरे घेणार शुभआशीर्वाद

नगर तालुका | प्रतिनिधी निंबळक येथील मानाची देवी असलेल्या कामख्यादेवीचा नवरात्रोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या उत्सवाला राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मान्यवरांच्या पत्नी आवर्जून हजेरी लावत आहेत. सोमवार, ता. २९ सप्टेंबर २०२५ रोजी म्हणजेच सातव्या माळेला, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे देवीचे शुभआशीर्वाद घेण्यासाठी निंबळक, ता….

अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर – जनजीवन विस्कळीत; 4 जण गेले वाहून, दोन वाचले, दोघांचा शोध सुरू

अहिल्यानगर | प्रतिनिधी Ahilyanagar rain news: अहिल्यानगर जिल्ह्यात काल ता. २७ सप्टेंबर संध्याकाळपासून ते ता. २८ सप्टेंबर पहाटेपर्यंत संततधार पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे. अहमदनगर शहरात सीना नदीला पूर आला असून कल्याण रोड बंद आहे. पुराचे पाणी नेप्ती नाका…

गुगलचा वाढदिवस : डिजिटल क्रांतीचा महोत्सव

  अहमदनगर | प्रतिनिधी २७ सप्टेंबर हा दिवस जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांसाठी खास आहे. कारण आजच्याच दिवशी जगाला माहितीचा महासागर खुला करून देणाऱ्या ‘गुगल’चा वाढदिवस साजरा केला जातो. १९९८ साली स्टॅनफर्ड विद्यापीठातील दोन तरुण संशोधक – लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन – यांनी सुरू केलेल्या या सर्च इंजिनने केवळ शोध प्रक्रिया बदलली नाही, तर आधुनिक जगाची…

सीसीएमपी रजिस्ट्रेशन प्रकरणी सरकारने तातडीने कारवाई करावी; शिवसेनेची मागणी एमएमसी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप

अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) कोर्सनंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून (एमएमसी) रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही एमएमसी जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या डॉक्टरांनी केला आहे. या संदर्भात डॉ. दिलीप दत्तात्रय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले असून तातडीने…