सामाजिक क्रांतीची नवी दिशा; जातमुक्तीचा निर्णय घेतलेल्या सौंदाळा ग्रामस्थांचा सत्कार

नेवासा | प्रतिनिधी जात सोडून माणूस म्हणून जगण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील ग्रामस्थांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. वारकरी संतांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र आणून आनंदी आणि समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नाच्या दिशेने सौंदाळा गावाने टाकलेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याने सरपंच शरद आरगडे…

भटक्यांच्या पंढरी’ मढीत श्रद्धेचा महासागर; आठ लाख भाविकांनी घेतले कानिफनाथ महाराजांचे दर्शन

पाथर्डी | नितीन गटाणी ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या मुहूर्तावर श्रद्धेचा महाकुंभ भरला. ‘कानिफनाथ महाराज की जय’, ‘अलख निरंजन’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सुमारे आठ लाख भाविकांनी श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथ महाराजांनी संजीवन समाधी…

शिवरायांच्या इतिहासाला रंगांची उधळण; विभागीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमनेर | नितीनचंद्र भालेराव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून हिवरगाव पावसा येथील कला सम्राज्ञी पवळा कला मंच यांच्या वतीने आयोजित विभागीय स्तरीय चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगमनेर, अकोले, राहुरी आणि नगर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने कागदावर रंगांची उधळण करत ही स्पर्धा गाजवली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक…

वेतन व्यवस्थेत मोठी क्रांती: ५०% बेसिक वेतन नियम बंधनकारक; २०२६ पासून नवा आयकर कायदा लागू

अहिल्यानगर | प्रतिनिधी नोव्हेंबर २०२५ पासून लागू झालेल्या चार राष्ट्रीय कामगार संहितांमुळे आणि १ एप्रिल २०२६ पासून प्रभावी होणाऱ्या नवीन आयकर कायद्यामुळे देशातील वेतन आणि पेरोल व्यवस्थेत मोठी उलथापालथ होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, २०२६ हे वर्ष ‘पेरोल रिफॉर्म सायकल’मधील सर्वात महत्त्वाचे ठरणार असून, नियमांचे वेळेत पालन न केल्यास कंपन्यांना दंड, कायदेशीर कारवाई आणि प्रतिमेला धक्का…

युथ गेम्स कौन्सिल इंडियामार्फत आदित्य साठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; नेपाळमध्ये होणार प्रतिनिधित्व

अहिल्यानगर | प्रतिनिधी Youth Games Council India यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आदित्य अशोक साठे याची भारतीय संघात निवड झाली आहे. ही मानाची स्पर्धा शेजारील देश Nepal येथे आयोजित करण्यात आली आहे. (Games) आदित्यने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला होता. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्याची आता आंतरराष्ट्रीय…

मराठी पुस्तकांचा आवाज आता मोबाईलवर; ‘श्रोता’ अ‍ॅप सर्वांसाठी उपलब्ध

अहिल्यानगर | प्रतिनिधी मराठी भाषा दिनानिमित्त, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘श्रोता’ हे मराठी ऑडिओबुक अ‍ॅप २७ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. कृषीरंग प्रकाशनच्या माधुरी सचिन चोभे यांनी याबाबत माहिती दिली. आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणि साहित्याचा संगम घडवणारे हे अ‍ॅप मराठी वाचक-श्रोत्यांसाठी नवे डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे. अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरील Google Play…

200 मीटर अ‍ॅथलेटिक्समध्ये सीएसआरडीचा शुभम हंबीररावची इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय गेम्ससाठी निवड

अहिल्यानगर | प्रतिनिधी येथील भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या CSRD-ISWR समाजकार्य महाविद्यालयातील एमएसडब्ल्यूचा विद्यार्थी तथा महाराष्ट्रातील युवा धावपटू शुभम अरुण हंबीरराव यांची 200 मीटर अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. Youth Games Council India (YGCI) यांच्या वतीने आयोजित 8th Youth Games Indo-Nepal International Series 2026 या स्पर्धेसाठी त्यांना अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आले आहे….

आनंदधाम येथे संत द्वयांचे पुण्यस्मरण; गुणानुवाद, मासिक जाप व प्रवचन मालिकेची सुरुवात

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर येथील आनंदधाम येथे १९ व्या शतकातील जैन धर्मीयांचे द्वितीय पट्टधर आचार्य राष्ट्रसंत श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीवर शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दोन महान साधू महात्म्यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आत्मार्थी श्री मोहनऋषिजी म.सा. आणि तपस्वी रत्न श्री मगनमुनिजी म.सा. या गुरुद्वयांनी आपले संयमी जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि…

अहिल्यानगर मनपा समित्यांची घोषणा; स्थायी, महिला-बालकल्याण सदस्य व स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर

अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगर महानगरपालिकाच्या सर्वसाधारण सभेत आज (दि. 26 फेब्रुवारी) स्थायी समिती व महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या सभेला महापौर ज्योतीताई गाडे अध्यक्षस्थानी होत्या. आयुक्त यशवंत डांगे व उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ऑल…

जागतिक विज्ञान दिन विशेष : योगातील वैज्ञानिक आधारावर तज्ज्ञांची मांडणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी २८ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक विज्ञान दिना’चे औचित्य साधून सावेडी येथील योग विद्याधामच्या वतीने ‘योग व विज्ञान’ या विषयावर अभ्यासपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ता. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता योग भवन, सावेडी येथे होणार असल्याची माहिती संस्थेच्या कार्याध्यक्षा मीना देशपांडे यांनी दिली. या परिसंवादात योगशास्त्र,…