मराठी पुस्तकांचा आवाज आता मोबाईलवर; ‘श्रोता’ अ‍ॅप सर्वांसाठी उपलब्ध

अहिल्यानगर | प्रतिनिधी मराठी भाषा दिनानिमित्त, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘श्रोता’ हे मराठी ऑडिओबुक अ‍ॅप २७ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. कृषीरंग प्रकाशनच्या माधुरी सचिन चोभे यांनी याबाबत माहिती दिली. आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणि साहित्याचा संगम घडवणारे हे अ‍ॅप मराठी वाचक-श्रोत्यांसाठी नवे डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे. अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरील Google Play…

आनंदधाम येथे संत द्वयांचे पुण्यस्मरण; गुणानुवाद, मासिक जाप व प्रवचन मालिकेची सुरुवात

अहिल्यानगर | जैनवार्ता अहिल्यानगर येथील आनंदधाम येथे १९ व्या शतकातील जैन धर्मीयांचे द्वितीय पट्टधर आचार्य राष्ट्रसंत श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीवर शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दोन महान साधू महात्म्यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आत्मार्थी श्री मोहनऋषिजी म.सा. आणि तपस्वी रत्न श्री मगनमुनिजी म.सा. या गुरुद्वयांनी आपले संयमी जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि…

शिवजयंतीला विधायकतेची जोड; भव्य स्वागत कमानीचे भूमिपूजन

नगर तालुका | प्रतिनिधी शिवजयंती उत्सवाला प्रबोधनाची आणि विधायकतेची जोड देत इसळक गावातील तरुणांनी यंदा आदर्श उपक्रम हाती घेतले. गावातील युवकांनी एकत्र येऊन ‘शिवजयंती उत्सव समिती’ची स्थापना केली असून, महापुरुषांची जयंती व पुण्यतिधी साजरी करताना वाढत चाललेल्या विकृत व दिखाऊ परंपरांना फाटा देण्याचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांप्रमाणे शिस्त, स्वाभिमान, समाजहित आणि राष्ट्रनिष्ठा…

(Special) महाशिवरात्री विशेष: पिंपळगाव ते डोंगरगण ‘आरोग्य दिंडी’; समृद्धी ट्रेकिंग ग्रुपचा अनोखा उपक्रम

नगर तालुका | प्रतिनिधी पिंपळगाव माळवी येथील समृद्धी योगा व ट्रेकिंग ग्रुप हा युवक-युवतींचा सक्रिय गट असून दर रविवारी परिसरातील डोंगरदऱ्यांवर ट्रेकिंग तसेच नियमित योगा, प्राणायाम व सूर्यनमस्कार वर्गांचे आयोजन करत असतो. गेल्या वर्षभरात ग्रुपने विविध पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रांची स्वच्छता, रस्ते दुरुस्ती तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत असे सामाजिक उप(Special)क्रम राबवून समाजकार्याची वेगळी ओळख निर्माण…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७७ वा वर्धापन दिन; जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

पुणे | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा ७७ वा वर्धापन दिन मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात संपन्न होणार आहे. या वर्धापन दिन समारंभासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या शुभहस्ते यावर्षीचे…

श्री आनंद पार्श्व गुरुकुल केडगाव येथे मकर संक्रांती उत्साहात साजरी

अहिल्यानगर | प्रतिनिधी “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” हा स्नेहाचा संदेश देत तसेच शाळेच्या नवीन इमारतीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल, केडगाव (अहिल्यानगर) येथे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या आवारात विविध सांस्कृतिक व उपक्रमात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची…

प्रयास ग्रुपच्या हळदी-कुंकू सोहळ्यात नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सत्कार

अहिल्यानगर | प्रतिनिधी : प्रयास ग्रुपच्या वतीने मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. संस्कृती, सण-उत्सव आणि महिला सक्षमीकरण यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. सारसनगर येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या सभामंडपात आयोजित या कार्यक्रमात नगरसेविका गीतांजली…

संस्कार आणि संस्कृतीचा संगम; आनंद पार्श्व गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अहिल्यानगर | प्रतिनिधी येथील प्रख्यात आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल शाळेचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा. तसेच संस्कार दिवाकर पूज्य आलोकऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वाद व प्रेरणेमुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. गुरुकुल परंपरेतील आधुनिक शिक्षणपद्धतीचे दर्शन घडवत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे…

चिमुकल्यांच्या सादरीकरणाने रंगले आनंद पार्श्व प्री-स्कूलचे स्नेहसंमेलन

अहिल्यानगर | जैनवार्ता राष्ट्रसंत आचार्य प.पू. आनंदऋषीजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक प.पू. कुंदनऋषीजी म.सा. व संस्कारप्रेरक प.पू. आलोकऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने कार्यरत असलेल्या नवीपेठ येथील आनंद पार्श्व प्री-स्कूलचे ९ वे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ऋषीजींच्या पावन नवकार मंत्र जपाने करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी निर्मल बाफना,…

श्री आनंद पार्श्व गुरुकुलचे भव्य स्नेहसंमेलन १३ डिसेंबर रोजी; विद्यार्थ्यांच्या कलागुणांची उजळणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी केडगाव येथील श्री आनंद पार्श्व गुरुकुलचे भव्य स्नेहसंमेलन शनिवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी २.०० वाजता केशर-गुलाब मंगल कार्यालय, आनंदधाम समोर येथे उत्साहात पार पडणार आहे. या शाळेच्या स्थापनेला अवघे चार वर्षे पूर्ण होत असताना, अल्पावधीतच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संस्कारवर्धक क्षेत्रात शाळेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. शाळेची भव्य आणि सुसज्ज इमारत राष्ट्रसंत प….