TIFR च्या संशोधन बलूनचा प्रवास महाराष्ट्रात; अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक भागांना सतर्कतेचे निर्देश

अहिल्यानगर | जैनवार्ता हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्या वतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनमधील काही उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या संशोधन उपक्रमाला भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि…

Diwali Celebration उत्कर्ष बालभवनला सेवाप्रीत फाउंडेशनकडून साऊंड सिस्टम भेट; ‘सामाजिक ऐक्याची दिवाळी’ साजरी

अहिल्यानगर | जैनवार्ता ( Diwali Celebration ) शिक्षण आणि सामाजिक जाणिवा दृढ करण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने दिवाळीच्या निमित्ताने स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनला साऊंड सिस्टमची भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना फराळ, चॉकलेट आणि शैक्षणिक साहित्य देत महिलांनी मुलांसोबत “सामाजिक ऐक्याची दिवाळी” आनंदात साजरी केली. मंगलगेट येथे प्रकल्प प्रमुख डॉ. सिमरन वधवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात…

Politics | एम-सँड युनिट मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे; कृत्रिम वाळूसाठी राज्य शासनाचे नवे धोरण

मुंबई | प्रतिनिधी (Politics) राज्यातील बांधकाम क्षेत्रातील वाळूअभावी निर्माण झालेल्या समस्यांना पर्याय म्हणून कृत्रिम वाळू (एम-सँड) उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यापुढे एम-सँड युनिट स्थापनेसाठीच्या सर्व मंजुरी अधिकारांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. (Politics) महसूल व वन विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना युनिट मंजुरीपासून ते परवाना नूतनीकरणापर्यंत सर्व निर्णय घेण्याचे…

मल्हारगडाच्या प्रतिकृतीस रुद्र शिंदेला प्रथम पारितोषिक

श्रीगोंदा | प्रतिनिधी तालुक्यातील मढेवडगाव येथे मावळा प्रतिष्ठाणतर्फे आयोजित “किल्ले बनवा” या स्पर्धेत जि.प. उंडेमळा शाळेचा विद्यार्थी रुद्र महेश शिंदे याने बनवलेल्या मल्हारगडाच्या प्रतिकृतीस इयत्ता चौथीत प्रथम क्रमांक मिळाला. इयत्ता तिसरी गटात अस्मिता प्रदीप उंडे हिने साकारलेल्या विजयदुर्ग किल्ल्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हर्षल मनोज सुपेकर (जंजिरा किल्ला) व लोकेश नवनाथ शिंदे (शिवनेरी किल्ला) यांनी…

अहिल्यानगर-पाथर्डी आणि बीड येथे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

    अहमदनगर | प्रतिनिधी   अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि बीड जिल्ह्याचा पश्चिम भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांना पूर आल्याने गावांत पाणी शिरले असून ग्रामस्थ पुरात अडकले आहेत. पाथर्डी तालुक्यातील जगसून तांडा येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुका आणि बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात…