आकाशवाणी @ 90 निमित्त निबंध स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर | प्रतिनिधी देशभरात आकाशवाणीच्या स्थापनेला नव्वद वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “आकाशवाणी @ 90” हा विशेष उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि युवान, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध लेखन स्पर्धा रविवारी अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडली. जैन बोर्डिंग, अहिल्यानगर येथील युवान वसतिगृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील…

शिवरायांच्या इतिहासाला रंगांची उधळण; विभागीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमनेर | नितीनचंद्र भालेराव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून हिवरगाव पावसा येथील कला सम्राज्ञी पवळा कला मंच यांच्या वतीने आयोजित विभागीय स्तरीय चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगमनेर, अकोले, राहुरी आणि नगर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने कागदावर रंगांची उधळण करत ही स्पर्धा गाजवली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक…

आदर्श विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहिल्यानगर | प्रतिनिधी आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श्री सद्गुरु साहेबराव आवारे प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ मगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. विनायक तोडमल, अश्विनी…